ग्रामपंचायत अपशिंगे

"स्वच्छतेकडून समृद्धीकडे, आपलं गाव आपलं अपशिंगे"

(स्थापना - १९५९)

डोंगरी विभागातील गांव

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

पुरुष लोकसंख्या

0 +

स्त्री लोकसंख्या

0 +

(हेक्टर) वनक्षेत्र

गावाबद्दल

गावाचा इतिहास व माहिती! 

प्रत्येक माणसाच्या मनात आयुष्यभर सोबत करणारा एक हळवा कोपरा असतो. तो  हळवा कोपरा म्हणजे त्याचं गावं. मग ते कसही असो. छोट असो  मोठ असो , पेठेच असो अथवा वाड्या-वस्त्यांचं असो. दुष्काळाच्या झळा  देणारं असो किंवा हिरव्यागार शिवाराचा वरदहस्त लाभलेलं असो . खरं तर आपल गाव सगळ्यांनाच प्रिय असतं, प्रत्येक गावाला एक इतिहास असतो. रंग-रूप असतं स्वतःची ओळख असते. त्याच्या म्हणून काही वैभवशाली पाऊलखुणा असतात. अशाच समृद्ध व वैभवशाली पाऊलखुणा अभिमानानं मिरवणारं गाव म्हणजे कडेगांव तालुक्यातील अपशिंगे.

        सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या अपशिंगे गावची लोकसंख्या कमी, पण इथली माणसं जिगरबाज. धार्मिकता जपत. या गावानं पहिल्यापासून अनेक सामाजिक चळवळीत आपलं योगदान दिलं, आजही देत आहे. गावची नवी पिढी जगभर गेली आहे. पण गावासाठी चांगलं करायची त्यांची ती पिढी सत्यात उतरविण्याच्या प्रयत्न करत आहे. गावातील अनेक  तरूण विविध पदांवर कार्यरत आहेत. शिक्षक, इंजिनियर, डॉक्टर्स, आर्मी (फौजी) अशा सन्मानयीय पदावर गावातील अनेक तरुण-तरुणी कार्यरत आहेत. अनेक उच्चशिक्षित तरुण  परदेशातही मोठया पदांवर कार्यरत आहेत.

गावच्या चित्रफिती

कापडी पिशवी वाटप कार्यक्रम प्लास्टिक बंदी उपक्रम अंतर्गत

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सुका कचरा ओला कचरा डस्टबिन वाटप

भव्य लकी ड्रॉ 

अंगणवाडी परसबाग रोपवाटिका

कंपोस्ट खत निर्मिती 

जिल्हा परिषद शाळा परसबाग

गावच्या चलचित्र

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना 

शुल्क भुगतान प्रणाली

Scan and Pay

पाणीपुरवठा विभाग

Scan and Pay

ग्रामनिधी विभाग

सूचना विभाग

तक्रार निवारण विभाग

तक्रार निवारण विभाग

अभिप्राय विभाग

अभिप्राय विभाग
Scroll to Top